Thursday, 27 March 2008

होतास कुठे इतके दीवस तू ?

भेटला तू असा मझ
ओठ हे हसले आज
होतास कुठे इतके दीवस तू ?

बरोबर असून एकटे वाटायचे
हसता हसता आश्रू गळायचे
होतास कुठे इतके दीवस तू ?

बोलायला खूप काही होते
हे सर्व सांगायला कोणीही नव्हते
होतास कुठे इतके divas तू ?

सर्व आठवणी तुझ्या
सांभाळून ठेवीन मनात मज्ह्या
होतास कुठे इतके दीवस तू ?

भेटला तू असा मझ
ओठ हे हसले आज
जाऊ कुठे नको आता कधी तू !!!...

1 comment:

G-Man said...

Sweet and simple.
Good work. :)