Sunday, 23 March 2008

मलाच कळले नाही

कुठे हरवली आज मझ मी
मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही
पडले पडले मी
पडले मी परेमात तूझ्या कधी
हे मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही
शोधता तूला आठवणीत माझ्या
हरवली कुठे मझ मी
हे मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही
समोर असता तू
तरी शोधले तूला का मी?
हे मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही
सापडला आज मझ मला तू
पण हरवली कुठे आज मझ मी?
हे मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही
मझ मलाच कळले नाही

1 comment:

Ritwik D said...

u shud buy a NOKIA phone then..now it comes with GPS and maps..so you wont get lost...:)